
Sanjay Gandhi Yojana New Update DBT
संजय गांधी निराधार अिुदाि योजिा व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेति योजिा या योजिेतील लाभार्थ्यांिा अर्थसहाय्याचे नवतरण डी.बी.टी. पोटथलद्वारे करण्याबाबत.
- शासि निणथय, सामानजक न्याय व नवशेष सहाय्य, क्र.नवसयो-2018/प्र.क्र.62/ नवसयो, नद. 20 ऑगस्ट, 2019.
- शासि निणथय, सामानजक न्याय व नवशेष सहाय्य, क्र.नवसयो-2022/प्र.क्र.120/ नवसयो, नद. 05 जुलै, 2023.
- शासि पत्र, सामानजक न्याय व नवशेष सहाय्य, क्र.नवसयो-2024/प्र.क्र.04/नवसयो, नद. 12.01.2024 चे कायादेश.
- शासिाचे सम क्रमांकांचे नदिांक 18.12.2024 रोजीचे अधथशासकीय पत्र.
सामानजक न्याय आनण नवशेष सहाय्य नवभागांतगथत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अिुदाि योजिा व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेति योजिा या योजिा आनण केंद्र पुरस्कृत इंनदरा गांधी राष्ट्रीय नदवयांग निवृत्ती वेति योजिा, इंनदरा गांधी राष्ट्रीय नवधवा निवृत्ती वेति योजिा, इंनदरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेति योजिा या योजिा राबनवण्यात येत आहेत. माहे, नडसेंबर, 2024 पासूि सदर योजिेंतगथत पात्र लाभार्थ्यांिा अर्थसहाय्याचे नवतरण DBT (Direct Benefit Transfer) Portal मार्थत र्ेट तयांच्या बँक खातयात जमा करावयाची बाब शासिाच्या नवचाराधीि होती.
क ् षेनत्रय स्तरावरुि नदिांक 19.12.2024 पयथत DBT पोटथलवर On Board झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. तयािुषंगािे DBT पोटथलवर On Board (Aadhar Validate झालेल्या + Aadhar Validate ि झालेल्या) लाभार्थ्यांिा माहे नडसेंबर, 2024 व जािेवारी, 2025 चे अर्थसहाय्य DBT पोटथल मार्थत करण्याचा शासिािे निणथय घेतला आहे. तसेच On Board िसलेल्या लाभार्थ्यांिा पूवीच्याच पारंपनरक पध्दतीिे (नबम्स प्रणालीद्वारे) अर्थसहाय्य नवतरीत करण्यात येणार आहे. सदर नबम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य नवतरणाची सुनवधा ही माहे जािेवारी, 2025 अखेरपयंतच उपलब्ध असेल. दरम्यािच्या कालावधीमध्ये सवथ नजल्हानधकारी यांिी DBT पोटथलवर प्रलंनबत असलेल्या लाभार्थ्यांची मानहती भरण्याची कायथवाही युध्दपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे Aadhar अद्ययावत करण्यासाठी तालुका/ मंडळस्तरावर नवशेष मोनहम राबनवण्याबाबत सवथ नजल्हानधकारी यांिा यापुवी संदभथ क्र. 4 येर्ील पत्रान्वये सूचिा देण्यात आलेल्या आहेत. 2. नदिांक 19.12.2024 पयथत On Board झालेल्या संजय गांधी निराधार अिुदाि योजिेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेति योजिेतील
GR DOWNLOAD https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202412191743316822.pdf
1 thought on “संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना मोठा बदल नवीन GR आला | Sanjay Gandhi Yojana New Update DBT”