५ लाख शेतकऱ्यांना २६० कोटींचा पिकविमा | Dharashiv Pik vima

Dharashiv Pik vima

५ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना २६० कोटींचा पिकविमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख ३२ हजार ८२६ शेतकऱ्यांना २६० कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा दावे सादर केले होते. यापैकी, ४ लाख ७० हजार ७२ दावे सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी होते. विमा कंपनीने या दाव्यांना प्रति हेक्टरी ६,२०० ते ६,५०० रुपये मंजूर केले आहेत. सदर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे.

Read More: Mahadbt Farmer Mahiti Maharashtra 2025

या संदर्भातील अधिक माहितीसाठी, खालील व्हिडिओ पाहू शकता:

Leave a Comment