मोदी आवास घरकुल योजना – Modi Awas Gharkul Scheme 2025 Maharashtra
Modi Awas Gharkul Scheme 2025 Maharashtra महाराष्ट्र राज्य सरकारने ‘मोदी आवास घरकुल योजना’ अंतर्गत ५०० कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय १४ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामुळे २०२३-२४ या वर्षातील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेअंतर्गत, राज्य सरकारने पुढील तीन वर्षांत १० लाख पात्र लाभार्थ्यांना … Read more