Ladki Bahin Yojana Update: 5 लाख महिलांचे हप्ते बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, अलीकडेच राज्य सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची छाननी करून काही महिलांना अपात्र ठरवले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 5 लाख महिलांना अपात्र घोषित … Read more

Rythu Bharosa 2025 Marathi | मधील रायथू भरोसा योजनेतील बदल: शेतकऱ्यांना एकरी ₹१२,००० आर्थिक सहाय्य

Rythu Bharosa 2025 Marathi

Rythu Bharosa 2025 Marathi ‘रायथू भरोसा’ (Rythu Bharosa) ही तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. Rythu Bharosa 2025 मधील बदल: Rythu Bharosa योजनेची वैशिष्ट्ये: अधिक माहितीसाठी: शेतकऱ्यांनी त्यांच्या स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत सरकारी संकेतस्थळांची भेट घ्यावी, ज्याद्वारे त्यांना अर्ज प्रक्रिया, पात्रता … Read more

घरकुल महा आवास अभियान 2025 द्वारे घरे बांधणार | PM Awas Yojana Gramin 2025

PM Awas Yojana Gramin 2025

PM Awas Yojana Gramin 2025 ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी! ‘महा आवास अभियान 2025‘ अंतर्गत राज्यातील हजारो घरांचे स्वप्न साकार होणार आहे. राज्य सरकारने 3 जानेवारी 2025 रोजी ‘महा आवास अभियान 2025‘ जाहीर केले. ग्रामीण भागातील रहिवाशांना परवडणारी आणि टिकाऊ घरे उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची माहिती … Read more

संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना मोठा बदल नवीन GR आला | Sanjay Gandhi Yojana New Update DBT

Sanjay Gandhi Yojana New Update DBT

Sanjay Gandhi Yojana New Update DBT संजय गांधी निराधार अिुदाि योजिा व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेति योजिा या योजिेतील लाभार्थ्यांिा अर्थसहाय्याचे नवतरण डी.बी.टी. पोटथलद्वारे करण्याबाबत. सामानजक न्याय आनण नवशेष सहाय्य नवभागांतगथत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अिुदाि योजिा व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेति योजिा या योजिा आनण केंद्र पुरस्कृत इंनदरा गांधी राष्ट्रीय नदवयांग निवृत्ती वेति … Read more