५ लाख शेतकऱ्यांना २६० कोटींचा पिकविमा | Dharashiv Pik vima
Dharashiv Pik vima ५ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना २६० कोटींचा पिकविमा धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख ३२ हजार ८२६ शेतकऱ्यांना २६० कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा दावे सादर केले होते. यापैकी, ४ लाख ७० हजार ७२ दावे सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी होते. विमा कंपनीने … Read more