घरकुल महा आवास अभियान 2025 द्वारे घरे बांधणार | PM Awas Yojana Gramin 2025
PM Awas Yojana Gramin 2025 ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी! ‘महा आवास अभियान 2025‘ अंतर्गत राज्यातील हजारो घरांचे स्वप्न साकार होणार आहे. राज्य सरकारने 3 जानेवारी 2025 रोजी ‘महा आवास अभियान 2025‘ जाहीर केले. ग्रामीण भागातील रहिवाशांना परवडणारी आणि टिकाऊ घरे उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची माहिती … Read more